Panchang Today : आज रामनवमीसह चैत्र महानवमी व गजकेसरी योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

नेहा चौधरी | Updated: Apr 17, 2024, 12:05 AM IST
Panchang Today : आज रामनवमीसह चैत्र महानवमी व गजकेसरी योग! काय सांगत बुधवारचं पंचांग? title=
today panchang 17 April gajkesari yog and wednesday panchang and Maha Navami 2024 Ram Navami 2024

Panchang 17 April 2024 in marathi : पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. आज चैत्र नवरात्रीची सांगता महानवमी तिथी आहे. त्यासोबत आज देशभरात रामनवमीचा उत्साह असणार आहे. चंद्र आणि गुरूच्या स्थितीमुळे गजकेसरी योग निर्माण झाला आहे. पंचांगानुसार रवि योग आणि आश्लेषा नक्षत्र यांचाही शुभ संयोग आहे. चंद्र आज कर्क राशीत आहे. (wednesday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. चैत्र महानवमी असल्याने देवीची आणि रामनवमी असल्याने रामाची पूजा करण्यात येणार आहे. अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 17 April gajkesari yog and wednesday panchang and Maha Navami 2024 Ram Navami 2024 ) 

आजचं पंचांग खास मराठीत! (17 April 2024 panchang marathi)

आजचा वार - बुधवार 
तिथी -  नवमी - 15:16:24 पर्यंत
नक्षत्र - आश्लेषा - पूर्ण रात्र पर्यंत
करण - कौलव - 15:16:24 पर्यंत, तैतुल - 28:22:27 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - शूल - 23:50:04 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 05:53:12 वाजता
सूर्यास्त - 18:48:23
चंद्र रास - कर्क
चंद्रोदय - 13:03:59
चंद्रास्त - 26:57:59
ऋतु - वसंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:55:11
महिना अमंत - चैत्र
महिना पूर्णिमंत - चैत्र

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 11:54:57 पासुन 12:46:38 पर्यंत
कुलिक – 11:54:57 पासुन 12:46:38 पर्यंत
कंटक – 17:05:02 पासुन 17:56:43 पर्यंत
राहु काळ – 12:20:48 पासुन 13:57:42 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 06:44:52 पासुन 07:36:33 पर्यंत
यमघण्ट – 08:28:14 पासुन 09:19:55 पर्यंत
यमगण्ड – 07:30:06 पासुन 09:07:00 पर्यंत
गुलिक काळ – 10:43:54 पासुन 12:20:48 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - नाही

दिशा शूळ

उत्तर

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)