Panchang Today : आज भाऊबीज, यमद्वितीयासह सुकर्मा योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...  

नेहा चौधरी | Updated: Nov 15, 2023, 12:24 AM IST
Panchang Today : आज भाऊबीज, यमद्वितीयासह सुकर्मा योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग? title=
today panchang 15 November 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and wednesday Panchang and yam dwitiya or bhai dooj 2023

Panchang 15 November 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. आज दिवाळीचा पाच आणि शेवटचा सण म्हणजे भाऊबीज. आजच्या दिवसाला यमद्वितीया असंही म्हणतात. आज पंचांगानुसार सुकर्मा योग आणि रवि योग आहे. (wednesday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणरायाची आराधना करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे बुधवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 15 November 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and wednesday Panchang and yam dwitiya or bhai dooj 2023)

आजचं पंचांग खास मराठीत! (15 November 2023 panchang marathi)

आजचा वार - बुधवार

तिथी - द्वितीया - 13:49:20 पर्यंत

नक्षत्र - ज्येष्ठा - 27:01:13 पर्यंत

करण - कौलव - 13:49:20 पर्यंत, तैतिल - 25:15:38 पर्यंत

पक्ष - कृष्ण

योग - अतिगंड - 12:06:36 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:45:35 वाजता

सूर्यास्त - 18:00:16

चंद्र रास - वृश्चिक - 27:01:13 पर्यंत

चंद्रोदय - 08:28:59

चंद्रास्त - 19:33:00

ऋतु - हेमंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:14:40
महिना अमंत - कार्तिक
महिना पूर्णिमंत - कार्तिक

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 12:00:26 पासुन 12:45:25 पर्यंत

कुलिक – 12:00:26 पासुन 12:45:25 पर्यंत

कंटक – 16:30:18 पासुन 17:15:17 पर्यंत

राहु काळ – 12:22:55 पासुन 13:47:15 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 07:30:34 पासुन 08:15:33 पर्यंत

यमघण्ट – 09:00:31 पासुन 09:45:30 पर्यंत

यमगण्ड – 08:09:55 पासुन 09:34:15 पर्यंत

गुलिक काळ – 10:58:35 पासुन 12:22:55 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - नाही

दिशा शूळ

उत्तर

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल

अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)