Panchang Today : आज मार्गशीर्ष महिन्यातील त्रयोदशी तिथीसह प्रदोष व्रत! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...  

नेहा चौधरी | Updated: Jan 9, 2024, 12:05 AM IST
Panchang Today : आज मार्गशीर्ष महिन्यातील त्रयोदशी तिथीसह प्रदोष व्रत! काय सांगतं मंगळवारचं पंचांग? title=
today panchang 09 January 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha shubh yog and tuesday panchang and masik shivratri and pradosh vrat 2024

Panchang 09 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. या वर्षातील पहिलं प्रदोष व्रत (pradosh vrat 2024) आहे. त्यासोबत भगवान शंकराची आवडती मासिक शिवरात्रीही (masik shivratri) साजरी करण्यात येणार आहे. वृद्धी योग, ध्रुव योगासह अनेक योग जुळून आले आहेत. (tuesday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार हा हनुमानजी आणि गणरायाची शंकराची उपासना करण्याचा दिवस आहे. त्यासोबतच भगवान शंकराचीही आराधना करण्यात येणार आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 09 January 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha shubh yog and tuesday panchang and masik shivratri and pradosh vrat 2024)

आजचं पंचांग खास मराठीत! (09 January 2024 panchang marathi)

आजचा वार - मंगळवार 
तिथी - त्रयोदशी - 22:26:58 पर्यंत
नक्षत्र - ज्येष्ठा - 21:11:53 पर्यंत
करण -  गर - 11:19:37 पर्यंत, वणिज - 22:26:58 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग -  वृद्वि - 24:21:28 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 07:13:57 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 18:17:10
चंद्र रास - वृश्चिक - 21:11:53 पर्यंत
चंद्रोदय - 30:03:00
चंद्रास्त - 16:02:00
ऋतु - शिशिर

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:03:12
महिना अमंत - पौष
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 09:26:36 पासुन 10:10:49 पर्यंत
कुलिक – 13:51:53 पासुन 14:36:05 पर्यंत
कंटक – 07:58:10 पासुन 08:42:23 पर्यंत
राहु काळ – 15:31:22 पासुन 16:54:16 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 09:26:36 पासुन 10:10:49 पर्यंत
यमघण्ट – 10:55:01 पासुन 11:39:14 पर्यंत
यमगण्ड – 09:59:46 पासुन 11:22:40 पर्यंत
गुलिक काळ – 12:45:34 पासुन 14:08:28 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 12:23:27 पासुन 13:07:40 पर्यंत

दिशा शूळ

उत्तर

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)