Panchang Today : आज मौनी अमावस्येसह हंस व मालव्य योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

नेहा चौधरी | Updated: Feb 9, 2024, 12:05 AM IST
Panchang Today : आज मौनी अमावस्येसह हंस व मालव्य योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग? title=
today panchang 09 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and panchak and friday panchang and Mauni Amavasya 2024

Panchang 09 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. या अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं. आज सर्वार्थ सिद्धी योग, विनायक,अमृत, हंस आणि मालव्य योग जुळून आला आहे. आज चंद्र मकर राशीत असणार आहे. (friday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीची उपासना करण्याचा दिवस आहे. आज मौनी अमावस्या असल्याने भगवान विष्णूची पूजा करण्याचा संयोग जुळून आला आहे. अशा या शुक्रवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 09 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and panchak and friday panchang and Mauni Amavasya 2024)

आजचं पंचांग खास मराठीत! (09 February 2024 panchang marathi)

आजचा वार - शुक्रवार 
तिथी - चतुर्दशी - 08:04:44 पर्यंत, अमावस्या - 28:31:04 पर्यंत
नक्षत्र - श्रवण - 23:30:02 पर्यंत
करण -  शकुन - 08:04:44 पर्यंत, चतुष्पाद - 18:19:33 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - व्यतापता - 19:06:16 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 07:04:38 वाजता
सूर्यास्त - 18:06:27
चंद्र रास - मकर
चंद्रोदय - चंद्रोदय नाही
चंद्रास्त - 17:26:00
ऋतु - शिशिर

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:01:48
महिना अमंत - पौष
महिना पूर्णिमंत - माघ

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 09:17:00 पासुन 10:01:08 पर्यंत, 12:57:37 पासुन 13:41:44 पर्यंत
कुलिक – 09:17:00 पासुन 10:01:08 पर्यंत
कंटक – 13:41:44 पासुन 14:25:51 पर्यंत
राहु काळ – 11:12:49 पासुन 12:35:33 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 15:09:58 पासुन 15:54:06 पर्यंत
यमघण्ट – 16:38:13 पासुन 17:22:20 पर्यंत
यमगण्ड – 15:21:00 पासुन 16:43:44 पर्यंत
गुलिक काळ – 08:27:22 पासुन 09:50:06 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 12:13:29 पासुन 12:57:37 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)