Sunday panchang : आज आश्विन महिन्यातील एकादशी तिथीसह ब्रह्य योग! रमा एकादशी आज की उद्या?

27 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज एकादशी तिथी असून उदय तिथीनुसार एकादशीचं व्रत सोमवारी केलं जाणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 27, 2024, 07:50 AM IST
Sunday panchang : आज आश्विन महिन्यातील एकादशी तिथीसह ब्रह्य योग! रमा एकादशी आज की उद्या? title=
sunday panchang 27 october 2024 panchang in marathi diwali 2024

Panchang 27 October 2024 in marathi : सोमवारपासून दिवाळीचा पहिला दिवस असल्याने आज सुट्टीचा दिवस रविवार. त्यामुळे घरोघरी स्वच्छता, फराळ आणि कंदील लावण्याची लगबग असणार आहे. अनेक जण आज खरेदी करणार आहेत. अशात आजचे शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि अशुभ वेळ जाणून घ्या. 

तर आज आश्विन कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. पण उदय तिथीनुसार सोमवारी एकादशीचं व्रत ठेवण्यात येणार आहे. या एकादशीला रमा एकादशीचं असं म्हटलं जातं. 

आज पंचांगानुसार (Panchang Today) ब्रह्मयोग, ऐंद्र योग आणि मघा नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र आज सिंह राशीत भ्रमण करत आहे. (sunday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. रविवार हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या.  (sunday panchang 27 october 2024 panchang in marathi ) 

पंचांग खास मराठीत! (27 october 2024 panchang marathi)

वार - रविवार
तिथी - एकादशी - पूर्ण रात्र पर्यंत
नक्षत्र - माघ - 12:24:42 पर्यंत
करण - भाव - 18:37:32 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - ब्रह्म - पूर्ण रात्र पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 06:29:53
सूर्यास्त - 17:39:38
चंद्र रास - सिंह
चंद्रोदय - 26:44:00
चंद्रास्त -  15:05:00
ऋतु - हेमंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:09:44
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - कार्तिक

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 16:10:20 पासुन 16:54:59 पर्यंत
कुलिक – 16:10:20 पासुन 16:54:59 पर्यंत
कंटक – 10:13:08 पासुन 10:57:47 पर्यंत
राहु काळ – 16:15:55 पासुन 17:39:38 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 11:42:26 पासुन 12:27:05 पर्यंत
यमघण्ट – 13:11:44 पासुन 13:56:23 पर्यंत
यमगण्ड – 12:04:46 पासुन 13:28:29 पर्यंत
गुलिक काळ – 14:52:12 पासुन 16:15:55 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:42:26 पासुन 12:27:05 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)