Sunday panchang : आज संकष्टी चतुर्थीसह गजकेसरी योग! चंद्रोदय वेळ काय?

20 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज संकष्टी चतुर्थी व्रत असल्याने चंद्रोदय वेळ जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Oct 20, 2024, 07:47 AM IST
Sunday panchang : आज संकष्टी चतुर्थीसह गजकेसरी योग! चंद्रोदय वेळ काय? title=
sunday panchang 20 october 2024

Panchang 20 October 2024 in marathi : आज पंचांगानुसार दुहेरी योग जुळून आला आहे. गणेश भक्तांसाठी आजचा दिवस खास आहे. हिंदू विवाहित महिलांसाठी जास्त खास आहे. कारण आज संकष्टी चतुर्थीचं व्रत असून सोबत करवा चौथचा (Karva Chauth) सण आहे. 

आज पंचांगानुसार (Panchang Today)  आश्विनी कृष्ण पक्षातील चतुर्थीसह गजकेसरी योगासह व्यतिपात योग आणि कृतिका नक्षत्र शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र आज वृषभ राशीत आहे. (sunday Panchang)  आज चंद्राला अतिशय महत्त्व आहे. चंद्र दर्शनाशिवाय आजचं व्रत पूर्ण मानलं जातं नाही. 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. रविवार हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या.  (sunday panchang 20 october 2024 panchang in marathi Sankashti Chaturthi 2024 Karva Chauth) 

पंचांग खास मराठीत! (20 october 2024 panchang marathi)

वार - रविवार
तिथी - तृतीया - 06:48:19 पर्यंत, चतुर्थी - 28:18:59 पर्यंत
नक्षत्र - कृत्तिका - 08:31:53 पर्यंत
करण - विष्टि - 06:48:19 पर्यंत, भाव - 17:28:55 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - व्यतापता - 14:10:30 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 06:25:16
सूर्यास्त - 17:46:00
चंद्र रास - वृषभ
चंद्रोदय - 19:53:59
चंद्रास्त -  09:30:00
ऋतु - शरद

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:20:44
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - कार्तिक

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 16:15:14 पासुन 17:00:37 पर्यंत
कुलिक – 16:15:14 पासुन 17:00:37 पर्यंत
कंटक – 10:12:11 पासुन 10:57:34 पर्यंत
राहु काळ – 16:20:55 पासुन 17:46:00 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 11:42:57 पासुन 12:28:20 पर्यंत
यमघण्ट – 13:13:43 पासुन 13:59:06 पर्यंत
यमगण्ड – 12:05:38 पासुन 13:30:44 पर्यंत
गुलिक काळ – 14:55:49 पासुन 16:20:55 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:42:57 पासुन 12:28:20 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)