Panchang 06 May 2023 in marathi : आज शनिवार...प्रतिपदा तिथी, व्यतिपात योग आणि ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाचा दिवस...हिंदू धर्मात शनिवार हा शनिदेव आणि हनुमानजीचा वार आहे. असं म्हणतात आजच्या दिवशी शनिदेव आणि हनुमानजीची उपासना केल्यास आपल्यावरील सर्व संकट दूर होतात. शनीची दशा असल्यास माणसाला त्याच्या कर्माचे फळ मिळतात. (astrology news in marathi)
आजच्या दिवशी कपडे, औषधं आणि अन्न या गोष्टींचं दान करणे शुभ मानले जाते. उन्हाळा असल्याने पाण्याचं दान करा. शिवाय मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा आणि उदबत्ती लावून शनिदेवाची पूजा करा. त्याशिवाय शनि कवच पठण केल्यास जीवनातील सर्व शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास, आरोग्याची समस्या दूर होते, असं म्हणतात. (Panchang 06 May 2023 shaniwar vrat shani dev puja vidhi shubh ashubh muhurat astrology news in marathi)
आजचा वार - शनिवार
तिथी - प्रथम - 21:54:13 पर्यंत
नक्षत्र - विशाखा - 21:13:40 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - व्यतापता - 07:29:34 पर्यंत, वरियान - 29:20:08 पर्यंत
करण - बालव - 10:33:23 पर्यंत, कौलव - 21:54:13 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 06:08:05 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 07:02:23 वाजता
चंद्रोदय - 07:48:59
चंद्रास्त - 06:20:59
चंद्र रास - तुळ - 15:22:50 पर्यंत
ऋतु - ग्रीष्म
दुष्टमुहूर्त – 06:08:05 पासून 06:59:43 पर्यंत, 06:59:43 पासून 07:51:20 पर्यंत
कुलिक – 06:59:43 पासून 07:51:20 पर्यंत
कंटक – 12:09:26 पासून 13:01:03 पर्यंत
राहु काळ – 09:21:40 पासून 10:58:27 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 13:52:40 पासून 14:44:17 पर्यंत
यमघण्ट – 15:35:55 पासून 16:27:32 पर्यंत
यमगण्ड – 14:12:02 पासून 15:48:49 पर्यंत
गुलिक काळ – 06:08:05 पासून 07:44:53 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - 12:09:26 पासून 13:01:03 पर्यंत
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:54:17
महिना अमंत - वैशाख
महिना पूर्णिमंत - वैशाख
पूर्व
मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर
भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती