Panchang 16 August 2024 in marathi : हा आठवडा लॉन्ग विकेंडचा असल्याने अनेकांनी बाहेर फिरायला जायचे बेत आखले आहेत. तर काही लोकांना कामापासून मुक्तता नाही. हिंदू धर्मात महत्त्वाचे काम करताना वेळ आणि योग पाहिला जातो. तुम्ही सुद्धा आज कुठलं मह्त्त्वाच काम ठरवलं असेल तर आजच पंचांग जाणून घ्या.
आज पंचांगानुसार (Panchang Today) श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशी आहे. यादिवशी पंचांगानुसार प्रीति योग, लक्ष्मी नारायण योग आणि मूल नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र धनु राशीत आहे. (friday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे. अशा या शुक्रवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (friday panchang 16 August 2024 panchang in marathi Shravan Putrada Ekadashi 2024)
वार - शुक्रवार
तिथी - एकादशी - 09:41:44 पर्यंत
नक्षत्र - मूळ - 12:44:24 पर्यंत
करण - विष्टि - 09:41:44 पर्यंत, भाव - 21:00:22 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - विश्कुम्भ - 13:11:10 पर्यंत
सूर्योदय - 05:50:59
सूर्यास्त - 18:59:03
चंद्र रास - धनु
चंद्रोदय - 16:32:00
चंद्रास्त - 26:40:00
ऋतु - वर्षा
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:08:03
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - श्रावण
दुष्टमुहूर्त - 08:28:36 पासुन 09:21:09 पर्यंत, 12:51:18 पासुन 13:43:50 पर्यंत
कुलिक – 08:28:36 पासुन 09:21:09 पर्यंत
कंटक – 13:43:50 पासुन 14:36:22 पर्यंत
राहु काळ – 10:46:31 पासुन 12:25:01 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 15:28:54 पासुन 16:21:27 पर्यंत
यमघण्ट – 17:13:59 पासुन 18:06:31 पर्यंत
यमगण्ड – 15:42:02 पासुन 17:20:33 पर्यंत
गुलिक काळ – 07:29:30 पासुन 09:08:00 पर्यंत
अभिजीत - 11:58:45 पासुन 12:51:18 पर्यंत
पश्चिम
ताराबल
अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती
चंद्रबल
मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)