'ट्रायम्फ'ची दमदार थंडरबर्ड एलटी २०१५

Aug 15, 2015, 17:53 PM IST
1/8

ही बाईक विकत घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी १६ लाख १९ हजार ६७० रुपये मोजावे लागतील.

2/8

२०१५ ट्रायम्फ थंडरबर्ड एलटीच्या फ्रंटमध्ये ४७ एमएम फॉर्क्स आणि रिअरमध्ये ट्विन शॉक्स दिले गेलेत. 

3/8

बाईकचे क्रोम प्लेटेड सायलेन्सर्स याला एक वेगळाच आणि रिच लूक देतात. या बाईकची फ्युएल टँक कॅपेसिटी आहे तब्बल २२ लीटर

4/8

थंडरबर्ड एलटीचं इंजिन ६ स्पीड गिअरबॉक्सच्या मदतीनं तुम्हाला एक आरामदायक प्रवासाचा अनुभव देते. या बाईकच्या सीटसाठी डबल लेअर, ड्युएल डेन्सिटी फोमचा वापर करण्यात आलाय. 

5/8

बाईकमध्य अॅनालॉग स्पीडोमीटर आणि फ्युएल गेज आहेत. याशिवाय एलसीटी ट्रिप कम्प्युटर, रेंज टु एम्प्टी अॅन्ड क्लॉकसारखेही फिचर्स आहेत. 

6/8

२०१५ ट्रायम्फ थंडरबर्ड एलटीमध्ये लिक्विंड-कुल्ड, पॅरेलल ट्विन इंजिन बसवलं गेलंय. यामध्ये फ्रंटला ३१० एमएमची ट्विन फ्लोटिंग डिस्क्स आणि रिअरमध्ये ३१० एमएमचे सिंगल फिक्स्ड डिस्क बसवले गेलेत. त्यामुळे तुम्हाला शानदार ब्रेकिंगचा अनुभव घेता येईल.

7/8

या बाईकची लांबी आहे २५४६ एमएम
रुंदी आहे ९५६ एमएम
सीट हाईट १२२५ एमएम 
तर व्हीलबेस १६६५ एमएमचं आहे

या बाईकची लांबी आहे २५४६ एमएम
रुंदी आहे ९५६ एमएम
सीट हाईट १२२५ एमएम 
तर व्हीलबेस १६६५ एमएमचं आहे

8/8

ट्रायम्फच्या बाईक्स आपल्या धमाकेदार परफॉर्मन्ससाठी आणि किंमतीसाठीही ओळखल्या जातात. याच ट्रायम्फची एक नवी आणि आणखीनच जोरदार बाईक नुकतीच बाजारात दाखल झालीय... या बाईकचं नाव आहे 'ट्रायम्फ थंडरबर्ड एलटी'... ही बाईक ५०० नाही.... १००० नाही तर तब्बल १६९९ सीसी क्षमतेची आहे. 

जाणून घेऊयात याच बाईकचे काही दमदार आणि शानदार फिचर्स...

ट्रायम्फच्या बाईक्स आपल्या धमाकेदार परफॉर्मन्ससाठी आणि किंमतीसाठीही ओळखल्या जातात. याच ट्रायम्फची एक नवी आणि आणखीनच जोरदार बाईक नुकतीच बाजारात दाखल झालीय... या बाईकचं नाव आहे 'ट्रायम्फ थंडरबर्ड एलटी'... ही बाईक ५०० नाही.... १००० नाही तर तब्बल १६९९ सीसी क्षमतेची आहे.  जाणून घेऊयात याच बाईकचे काही दमदार आणि शानदार फिचर्स...