1/5
५. लाईव्ह वॉलपेपर जास्त बॅटरी संपवते
ऑटोमॅटिक ब्राइटनेश, ब्लूटूथ मूव्हिंग किंवा लाईव्ह वॉलपेपर आपली बॅटरी संपवते, हा टेक मधील सर्वात मोठा संभ्रम आहे. असं कधीच होत नाही. आपण ही टेस्ट अशावेळी घेऊन बघा जेव्हा आपल्या स्मार्टफोनची बॅटरी ५%वर असेल आणि हे सर्व फीचर्स बंद करा. तरी सुद्धा आपली बॅटरी तेवढीच चालेल जितकी हे फीचर्स सुरू असतांना चालेल.
2/5
४. बॅटरी चार्ज करण्याबद्दलचा संभ्रम
फोनच्या बॅटरीबद्दल एक अफवा नेहमी असते. फोन पूर्णपणे डिस्चार्ज झाल्याशिवाय चार्ज करू नये. तसंच फोन संपूर्ण चार्ज झाला असतांनाही चार्जर काढलं नाही तर आपली बॅटरी खराब होईल, हे सर्वात जास्त चुकीचा संभ्रम आहे. कारण जर पूर्ण डेड बॅटरी चार्ज कराल तर त्यामुळं आपल्या स्मार्टफोनवर परिणाम होईल. सोबकत आपला फोन पूर्ण चार्ज असेल तर याचा अर्थ असा नाही की, ओव्हरचार्जिंगमुळे फोन खराब होतो. बॅटरीमध्ये कॅपेसिटर तितकीच एनर्जी स्टोअर करतात जितकी त्यांची क्षमता आहे.
3/5
4/5
२. प्रोसेसरबद्दल संभ्रम
जास्त कोअर प्रोसेसरचा अर्थ असा होत नाही की आपला फोन चांगला परफॉर्मन्स देईल. कोणत्याही फोनचा प्रोसेसर तपासण्यासाठी अनेक फॅक्टर्स आहेत. जसे प्रोसेसरचं आर्किटेक्चर, मल्टिथ्रेडिंग सपोर्ट सारख्या गोष्टी.
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हाय एंड म्हणजे थोड्या महागड्या फोनमधील क्वाड कोर प्रोसेसर जास्त चांगलं काम करतं ऑक्टा कोर प्रोसेसरच्या तुलनेनं...
5/5