पालक - इतर पालेभाज्यांपैकी पालक या पालेभाजीत खूप महत्वाचे गुणधर्म आहेत. पालक ही भाजी तुम्हाला आम्लपित्तांच्या त्रासापासून दूर ठेवते. तसेच कॅँसर आणि ह्दयविकारांच्या आजारापासून दूर ठेवते.
2/10
ग्रीन टी - ग्रीन टी मुळे तुमच्या हेल्थवर खूप चांगला परिणाम होतो. तसेच तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
3/10
बदाम - रोज बदाम खाल्याने तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. यामध्ये खूप फायबर आणि प्रोटीन आहे ज्याचा तेज बुध्दीत चांगलाच परिणाम होतो.
4/10
करवंद - करवंद खाणे हे खूपच फायदेशीर आहे. करवंदांमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
5/10
शिमला मिरची - शिमला मिरची ही वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असते. लाल, हिरवा, पिवळा, अशा रंगात असणाऱ्या शिमला मिरचेत व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई चे गुणधर्म असतात जे तुम्हाला तंदुरुस्त राहण्यास मदत करते.
6/10
दही - दह्यामुळे तुमच्या शरिरातील तापमान थंड राहण्यास मदत होते. तसेच दही हे आम्लपित्तांच्या त्रासापासूनदेखील दूर ठेवते
7/10
पेर - हे खूप पौष्टीक आणि चविष्ट असे फळ आहे. पेर हा सफरचंदाचाच एक प्रकार आहे. याच्या नियमित खाण्याने पोटदुखी सारखे आजार कमी होतात.
8/10
अंडी - दिवसातून एक तरी उकडलेले अंड तुमच्या शरिरातील ऊब कायम ठेवण्यास मदत करते.
9/10
सफरचंद - इंग्रजीतली म्हण आहे... ‘अॅन अॅपल किप्स अ डॉक्टर अवे.. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. दिवसातून एक तरी सफरचंद खाणे खूप गरजेचं आहे.
10/10
ज्वारी - हे एक धान्य हाय प्रोटीन धान्य आहे. न्युट्रिशनिस्टच्या मते ह्या धान्याचा उपयोग रोजच्या जेवणात असावा. सध्या ह्याचे वेगवेगळे प्रयोग चालू आहेत.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.