ब्रेकअपनंतरचे सुख ...ही घ्या 10 कारणे ब्रेकअपनंतरच्या सुखाची

Nov 30, 2014, 17:38 PM IST
1/10

10. मैने पुछा चॉंदसे...
रफी-मुकेशच्या गाण्यांची काही और मजा आहे.. आणि ती कळते ती ब्रेकअपनंतर

2/10

9. आज मे उपर..आसमॉ निचे
ब्रेकअपनंतर हवं ते पुस्तक वाचायला वेळ मिळतो, तो एक सुखद अनुभव असतो, हवे ते गेम खेळण्यासाठी तुम्ही रिकामे आहात.

3/10

8. आराम एके आराम
खुप वेळ शांत झोप नशिबात येते ती ब्रेकअपनंतर ..मॅसेजेसचा रिप्लाय करण्याची कटकट नको. हवा तितका आराम हा आजमवता येतो.
 
4/10

7. निगाहें मिलाने को जी चाहता है
नव्या आयुष्याची सुरूवात होते. मनमोकळेपणाने आपल्याला सगळीकडे फिरणं, हव्या त्या व्यक्तीला न्याहाळणं...एक नवी मजा.
 
5/10

6. रोकडा बचा ..
ब्रेकअपनंतर पूर्वी होणारा अनिवार्य खर्च कमी होईल. त्यामुळे तुम्ही खूप समाधानकारक फिल कराल.
 
6/10

5. तेरी मेरी यारी..
ब्रेकअपनंतर आपल्या मित्रांसोबत हवा, तो हवे ते सिनेमे पाहण्यास आपण तयार होतो..
 
7/10

4. खाण्यापिण्याचा मजबूत दणका
ब्रेकअपनंतर कितीही खा, काही खा कोणी तुम्हाला विचारण्यास येणार नाही. पुन्हा एकदा तुमचे मन हवे ते करण्यास मोकळे होते.
 
8/10

3. पार्टनर रूपी GPSकडून सुटका
प्रश्नांचं भांडार असणाऱ्या पार्टनरकडून ब्रेकअप नंतर मिळते ती खरी सुटका. कुठेस, काय करतोयस, ...??

9/10

2. यारी है ईमान मेरा:
ब्रेकअपनंतर प्रथम आठवतात ते सगळे मित्र-मैत्रिणी, पुन्हा एकदाच ती धम्माल, तीच मस्ती..

10/10

1. मनाची सफाई
ब्रेकअपनंतर मन खूप हलकं हलकं वाटू लागते. जगण्यात पुन्हा नवी गम्मत येऊ लागते. ब्रेकअप म्हणजे स्वातंत्र्यचं की काय असं वाटू लागतं.