अभिनेत्री ज्या कथित सेक्स रॅकेटमध्ये सापडल्या

Sep 04, 2014, 21:16 PM IST
1/8

चित्रपट 'लाइफ की तो लग गई' मधून बॉलीवुड में करियरला सुरूवात करणारी बंगाली अभिनेत्री मिष्टी मुखर्जीला मुंबई पोलिसांनी वेश्याव्यवसाय करताना पकडले होते.  पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात  मिष्टी दिल्लीचा फॅशन डिझाइनर राकेश कटोरियासह आपत्तीजनक अवस्थेत सापडली होती.  ओशिवारा येथील मीरा टॉवरच्या 15व्या मजल्यावरील आलिशान फ्लॅटमधून एक लाख अश्लील सीडी आणि डीवीडी सापडल्या होत्या.

2/8

तेलुगू मालिकांची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रवनीला ऑक्टोबर 2013मध्ये  हाइप्रोफाइल सेक्स रॅकेटमध्ये रंगेहाथ पकडण्यात आले होते.  विशेष ऑपरेशन टास्क फोर्सने एका घरात छापा मारला होता. या ठिकाणी श्रवनीला रंगे हाथ पकडले होते. टास्क फोर्सने तिच्याकडून  2 लाख रूपयेही जप्त केले होते. 

3/8

तेलुगू अभिनेत्री ज्योतीला एका सेक्स रॅकेटमध्ये कथित सहभागासाठी अटक करण्यात आली होती. 23 ऑगस्ट 2010 ला हैदराबाद पोलिसांनी स्प्रिंग स्वर्ग अपार्टमेंटमध्ये या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला होता. 

4/8

कन्नड अभिनेत्री यमुना हिला बंगळूरू पोलिसांनी एका सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याबद्दल अटक करण्यात आले आहे. तिला बंगळुरूच्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमधून रंगेहाथ पकडण्यात आले होते. 

5/8

टॉलीवूड अभिनेत्री सायरा बानू हिला हैदराबाद येथे २०१० मध्ये बेगमपेठ येथील स्प्रिंग हेवन अपार्टमेंटमध्ये पोलिस रेडमध्ये अटक करण्यात आली. 

6/8

बी ग्रेड अभिनेत्री ऐश अन्सारी हिला २०११मध्ये सेक्स रॅकटमध्ये रंगेहाथ पकडण्यात आले होते. या अभिनेत्रीवर ग्राहकांना परदेशी मॉ़डेल पुरवण्याचा आरोप होता. 

7/8

टॉलिवूड अभिनेत्री भुवनेश्वरी चेन्नई येथे सेक्स रॅकेट चालवत असल्यामुळे दोन वेळा अटक करण्यात आले. 

8/8

मकडी फेम अभिनेत्री श्वेता प्रसाद हिला हैदराबाद पोलिसांनी हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटमध्ये रंगेहाथ पकडले. तिला बंजारा हिल्स येथील पार्क हयात हॉटेलमध्ये अटक करण्यात आले. 