बॉलिवूड अभिनेत्रींना तुम्ही अशा अवतारात पाहिलं नसेल तर पाहा?

मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने सगळ्यांना वेड लावणाऱ्या आणि अनेकांच्या दिलावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्री त्यांच्या रिअल लाईफमध्ये कशा दिसतात?  त्या बिना मेकअप कशा दिसता? त्यांना अशा अवतारात पाहाणं ही एक वेगळी मजाच आहे. या अभिनेत्रींना अशा अवतारात आपण पाहिल्यानंतर आपल्याच डोळ्यांवर आपला विश्वास बसणार नाही, अशी आपली अवस्था आहे.

Dec 13, 2014, 20:58 PM IST
1/14

राखी सावंत
राखी सावंत हिच्या बिना मेकअपच्या या अवताराबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?

2/14

राणी मुखर्जी
बिना मेकअपचं कदाचित राणी मुखर्जीला ओळखणं देखील अवघड काम आहे.

3/14

दीपिका पदूकोण
दीपिका पदूकोण बिना मेकअपची अशी दिसते.

दीपिका पदूकोण
दीपिका पदूकोण बिना मेकअपची अशी दिसते.

4/14

माधुरी दीक्षित
धकधक गर्ल  माधुरी दीक्षित मेकअपमध्ये जितकी ग्रेसफुल दिसते तितकीच ती बिना मेकअप ग्रेसफुल दिसते का?

5/14

रेखा
रेखाजींचं खर वय हे मेकअप काढल्यानंतरच आपण ओळखू शकतो.

6/14

अनुष्का शर्मा
अनुष्का शर्माच्या मेकअपच्या लुकपेक्षा ती बिना मेकअप खरतर चांगली वाटते.

7/14

मलायका खान अरोरा
अतिशय बोल्ड दिसणारी मलायका बिना मेकअप तितकीच साधी सरळ दिसते.

8/14

विद्या बालन
विद्या बालन बिना मेकअप तितकी चांगली दिसत नाही जितकी ती मेकअप केल्यानंतर दिसते.

9/14

काजोल
मेकअपनंतर काजोलचा जवळ जवळ मेकओवरच होतो असे वाटते.

10/14

ऐश्वर्या रॉय
तसं पाहीलं तर ऐश्वर्याची सुंदरता बिना मेकअपदेखील फारशी काही कमी भासू देत नाही. म्हणूनच कदाचित बऱ्याच वेळा ती पडद्यावर देखील बिना मेकअप दिसली आहे.

11/14

करीश्मा कपूर
बिना मेकअप करता करीश्मा कपूर पूर्णत: वेगळीच दिसते.

12/14

कतरिना कैफ
कतरिना कैफची ही सुंदर अदाकारी. कोणत्या प्रकारच्या मेकअपचे रहस्य हा मोठा प्रश्नच आहे.

13/14

प्रियंका चोप्रा
रियललाईफमधील प्रियंका चोप्राचा फरक तिच्या चाहत्यांना असा स्पष्ट दिसून येईल.

14/14

करिना कपूर
मोठ्या पडद्यावर अतिशय ग्लॅमरस दिसणाऱ्या  करिना कपूरला बिना मेकअप चेहऱ्यावरचे मार्क दूर करणे देखील शक्य होत नाही.