यांनी आत्महत्या करून संपवलं जीवन!

Apr 01, 2016, 23:03 PM IST
1/12

अभिनेते गुरुदत्त

१० ऑक्टोबर १९६४मध्ये अभिनेते गुरुदत्त हे मृत अवस्थेत आढळले. त्यांच्या मृतदेहाजवळ झोपेच्या गोळ्यांचे कण असलेला ग्लास सापडला.

 

अभिनेते गुरुदत्त १० ऑक्टोबर १९६४मध्ये अभिनेते गुरुदत्त हे मृत अवस्थेत आढळले. त्यांच्या मृतदेहाजवळ झोपेच्या गोळ्यांचे कण असलेला ग्लास सापडला.

 

2/12

अभिनेत्री कल्पना

कन्नड चित्रपट अभिनेत्री कल्पना हिनं १९७९मध्ये हीरा गिळून आत्महत्या केली. जेव्हा ती कोणाची वाट पाहत होती तो आलाच नाही तेव्हा तिनं आत्महत्या केली.

अभिनेत्री कल्पना कन्नड चित्रपट अभिनेत्री कल्पना हिनं १९७९मध्ये हीरा गिळून आत्महत्या केली. जेव्हा ती कोणाची वाट पाहत होती तो आलाच नाही तेव्हा तिनं आत्महत्या केली.

3/12

अभिनेत्री सिल्क स्मिता

दक्षिण भारतीय अभिनेत्री सिल्क स्मिता हिनं सप्टेंबर १९९६मध्ये आत्महत्या केली.

अभिनेत्री सिल्क स्मिता दक्षिण भारतीय अभिनेत्री सिल्क स्मिता हिनं सप्टेंबर १९९६मध्ये आत्महत्या केली.

4/12

अभिनेता उदय किरण

तेलुगू सिनेमांतील अभिनेता उदय किरण यानं आत्महत्येनं टॉलिवूडला चांगलाच धक्का बसलाय. हैदराबादमधल्या श्रीनगर कॉलनीतील आपल्या राहत्या घरात रविवारी रात्री उद्य किरणनं आत्महत्या केलीय.

अभिनेता उदय किरण तेलुगू सिनेमांतील अभिनेता उदय किरण यानं आत्महत्येनं टॉलिवूडला चांगलाच धक्का बसलाय. हैदराबादमधल्या श्रीनगर कॉलनीतील आपल्या राहत्या घरात रविवारी रात्री उद्य किरणनं आत्महत्या केलीय.

5/12

अभिनेता कुणाल सिंग

हिंदी आणि तमिळ अभिनेता कुणाल सिंग यानं २००८मध्ये गळफास लावून आत्महत्या केली. त्याचा मृतदेह त्याच्या मैत्रिणीला लाविना भाटियाला सर्वप्रथम दिसला.
 

अभिनेता कुणाल सिंग हिंदी आणि तमिळ अभिनेता कुणाल सिंग यानं २००८मध्ये गळफास लावून आत्महत्या केली. त्याचा मृतदेह त्याच्या मैत्रिणीला लाविना भाटियाला सर्वप्रथम दिसला.
 

6/12

अभिनेत्री कुलजित रंधावा

८ फेब्रुवारी २००६मध्ये अभिनेत्री कुलजित रंधावा हिनं जुहू इथल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. आपल्या आयुष्यातील तणाव सहन होत नसल्यानं आत्महत्या करत असल्याचं तिनं आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.

अभिनेत्री कुलजित रंधावा ८ फेब्रुवारी २००६मध्ये अभिनेत्री कुलजित रंधावा हिनं जुहू इथल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. आपल्या आयुष्यातील तणाव सहन होत नसल्यानं आत्महत्या करत असल्याचं तिनं आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.

7/12

अभिनेत्री शोभा

वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी आत्महत्या केलेली ही अभिनेत्री शोभा. तिनं तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्ल्याळम चित्रपटांमध्ये काम केलेलं होतं. शिवाय ती राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री होती.

अभिनेत्री शोभा वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी आत्महत्या केलेली ही अभिनेत्री शोभा. तिनं तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्ल्याळम चित्रपटांमध्ये काम केलेलं होतं. शिवाय ती राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री होती.

8/12

अभिनेत्री नफिसा जोसेफ

२९ जुलै २००४मध्ये अभिनेत्री नफिसा जोसेफ हिनं स्वत:च्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ती नैराश्याची शिकार झाली होती.
 

अभिनेत्री नफिसा जोसेफ २९ जुलै २००४मध्ये अभिनेत्री नफिसा जोसेफ हिनं स्वत:च्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ती नैराश्याची शिकार झाली होती.
 

9/12

अभिनेत्री दिव्या भारती

एप्रिल १९९३साली बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती हिनं आपल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. चित्रपट निर्माता साजीद नाडियावाला सोबत तिनं विवाह केला होता.

अभिनेत्री दिव्या भारती एप्रिल १९९३साली बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती हिनं आपल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. चित्रपट निर्माता साजीद नाडियावाला सोबत तिनं विवाह केला होता.

10/12

अभिनेत्री जयालक्ष्मी

`अवल ओरु तोडर कथाई` हा लोकप्रिय संवाद जिनं लोकप्रिय केला आणि ज्यामुळं `फटाफट` जयालक्ष्मी हे टोपणनाव तिला मिळालं. त्या अभिनेत्री जयालक्ष्मीनं १९८० साली आपली जीवन यात्रा संपविली...

अभिनेत्री जयालक्ष्मी `अवल ओरु तोडर कथाई` हा लोकप्रिय संवाद जिनं लोकप्रिय केला आणि ज्यामुळं `फटाफट` जयालक्ष्मी हे टोपणनाव तिला मिळालं. त्या अभिनेत्री जयालक्ष्मीनं १९८० साली आपली जीवन यात्रा संपविली...

11/12

अभिनेत्री जिया खान

मागील वर्षी २०१३मध्ये अभिनेत्री जिया खान हिनं आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर तिचं सुसाईड नोट सापडलं.

अभिनेत्री जिया खान मागील वर्षी २०१३मध्ये अभिनेत्री जिया खान हिनं आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर तिचं सुसाईड नोट सापडलं.

12/12

वयाच्या २४ व्या वर्षी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिनं गळफास लावून आपलं जीवन संपवलंय. प्रत्युषा 'बालिकावधू' या कार्यक्रमातून घराघरात पोहचली होती. त्यानंतर तिनं 'बिग बॉस सीझन ७'मध्येही सहभाग घेतला होता. त्यानंतर ती नुकतीच 'ससुराल सिमर का' या कार्यक्रमातही दिसली होती

वयाच्या २४ व्या वर्षी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिनं गळफास लावून आपलं जीवन संपवलंय. प्रत्युषा 'बालिकावधू' या कार्यक्रमातून घराघरात पोहचली होती. त्यानंतर तिनं 'बिग बॉस सीझन ७'मध्येही सहभाग घेतला होता. त्यानंतर ती नुकतीच 'ससुराल सिमर का' या कार्यक्रमातही दिसली होती