जगात सर्वात मोठी दाढी ठेवणारे पुरुष कोणत्या देशात?

तुम्हाला माहित आहे का जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त दाढी आहे?

| Sep 19, 2024, 14:36 PM IST

Most long bearded mens Country: तुम्हाला माहित आहे का जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त दाढी आहे?

1/8

जगात सर्वात मोठी दाढी ठेवणारे पुरुष कोणत्या देशात?

World Most longest beard mens Country Utility Marathi News

काही पुरुष फॅशन म्हणून लांबच्या लांब दाढी ठेवतात तर काहीजण धार्मिक श्रद्धा पाळण्यासाठी दाढी ठेवतात. दाढी ठेवलेले पुरुष अधिक रुबाबदार दिसतात.

2/8

सर्वात जास्त दाढी ठेवणारे?

World Most longest beard mens Country Utility Marathi News

पण तुम्हाला माहित आहे का जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त दाढी आहे?

3/8

अमेरिकन लोक

World Most longest beard mens Country Utility Marathi News

वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूनुसार, जगातील इतर देशांच्या तुलनेत, अमेरिकन लोक सर्वात लांब दाढी ठेवतात.

4/8

इस्रायल दुसऱ्या क्रमांकावर

World Most longest beard mens Country Utility Marathi News

जगात दाढी ठेवणाऱ्या पुरुषांच्या बाबतीत इस्रायल दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर नेपाळ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

5/8

मुस्लिम देश मागे

World Most longest beard mens Country Utility Marathi News

मुस्लिम देश असलेल्या पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या शेजारील देशांचाही या यादीत समावेश आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या तुलनेत इथले लोक लांब दाढी ठेवण्यात मागे आहेत.

6/8

भारत सर्वात खालच्या क्रमांकावर

World Most longest beard mens Country Utility Marathi News

लांब दाढी ठेवणाऱ्यांच्या यादीत भारत सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. लहान दाढी ठेवण्याचा ट्रेंड इथल्या लोकांमध्ये जास्त आहे.

7/8

दाढी वाढवण्यासाठी ओळख

World Most longest beard mens Country Utility Marathi News

जगातील काही वांशिक गटांना दाढी ठेवण्यासाठी देखील ओळखले जाते. हे वांशिक गट मुख्यतः मध्य पूर्व, भूमध्य आणि दक्षिण आशियाच्या देशांमध्ये राहतात.

8/8

चिनी लोकांची कमी दाढी

World Most longest beard mens Country Utility Marathi News

एका संशोधनानुसार, चीनमध्ये राहणाऱ्या पुरुषांचे जीन्स खूप जुने आहेत. त्यामुळे चिनी लोकांची जनुकीयदृष्ट्या सर्वात कमी दाढी आहे.