सूर्यप्रकाशात नव्हे तर चंद्रप्रकाशात उमलणारे फूल! न पाहता लोक होतात आकर्षित

Ratrani Flower Interesting Facts:  या पृथ्वीतलावर लाखो प्रकारची फुलझाडे आहेत. जवळपास सर्वच झाडांची फुल ही सूर्य प्रकाशात उमलतात. मात्र, एक असे फूल आहे जे सूर्यप्रकाशात नव्हे तर रात्रीच्यावेळेस चंद्रप्रकाशात उमलते. या फुलाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या फुलाला न पाहता देखील लोक याकडे आकर्षित होतात.

| Nov 06, 2024, 12:22 PM IST
1/7

एक असे फूल आहे जे सूर्यप्रकाशात नव्हे तर चंद्रप्रकाशात उमलते. विशेष म्हणजे या फुलाला न पाहता देखील लोक याकडे आकर्षित होतात.

2/7

 रातराणीच्या फुलांचे झाड घरच्या अंगणात किंवा घरात लावल्यास सर्व प्रकारचे वास्तु दोष दूर होतात.   

3/7

शारिरीक दुर्गंधीची समस्या असल्यास रातराणीच्या फुलांचा रस अंघोळीच्या पाण्यात मिसळून अंघोळ करावी. हा उपाय फायदेशीर ठरतो.   

4/7

रातराणीच्या सुगंधामुळे वातावरण प्रसन्न राहते.  रातराणीचा सुगंध मानसिक तणाव दूर करतो.  उत्तम आरोग्यासाठी रातराणीचा सुगंध फायदेशीर आहे.  

5/7

चमत्कारीक अशा या रातराणीच्या फुलाचे आश्चर्यकारक फायदे आहेत.

6/7

 रात्रीच्या वेळेस फुलणाऱ्या रातराणीचा सुगंध हा वातावरणात दरवळतो. यामुळेच या फुलाला न पाहता देखील लोक या फुलाकडे आकर्षित होतात.   

7/7

या अनोख्या फुलाचे नाव आहे रातराणी. रातराणी हे फूल रात्रीच्या वेळेसच उमलते. या फुलाचे आणखी हे वैशिष्ट्य म्हणजे याचा सुगंध.