मंगळसूत्रात का असतात काळे मणी?

Mangalsutra Facts:  सौभाग्याचं लेणं म्हणजे ंमणी मंगळसूत्र. प्रत्येक विवाहित स्त्री मंगळसूत्र परिधान करते. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की मंगळसूत्रात काळे मणी का असतात. त्यामागील कारण काय आहे? 

Oct 13, 2023, 22:17 PM IST

Mangalsutra Facts:  सौभाग्याचं लेणं म्हणजे ंमणी मंगळसूत्र. प्रत्येक विवाहित स्त्री मंगळसूत्र परिधान करते. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की मंगळसूत्रात काळे मणी का असतात. त्यामागील कारण काय आहे?  

1/9

मंगळसूत्रात का असतात काळे मणी?

marathi news

विवाह झाला की महिला आपल्या गळ्यात मंगळसूत्र परिधान करतात. या मंगळसूत्राची खासियतही फार वेगळी असते. 

2/9

मंगळसूत्रात का असतात काळे मणी?

trending

परंतु तुम्ही कधी हा विचार केला आहे का की मंगळसूत्रात नेहमी काळे मणी का असतात. या काळ्या मण्यांचे नक्की महत्त्व आहे तरी काय? 

3/9

मंगळसूत्रात का असतात काळे मणी?

viral news

हल्ली मंगळसूत्र हे विविध ढंगात आणि फॅशनमध्येही येतात. त्यामुळे बाजारहाट करायला गेलेल्या महिलांना अनेक पर्यायही मिळतात. 

4/9

मंगळसूत्रात का असतात काळे मणी?

trending news

सध्या आपण या लेखातून जाणून घेणार आहोत की नक्की यामागे काय कारण आहे. 

5/9

मंगळसूत्रात का असतात काळे मणी?

today news

मंगळसूत्रात काळे मणी आणि सोनंही असते. असं म्हणतात की, काळ्या रंगानं नजरदोष दूर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, काळा रंग हा शनिदेवाचं प्रतीक आहे तर सोनं म्हणजे पिवळा रंग हे गुरू ग्रहाचं प्रतीक आहे. 

6/9

मंगळसूत्रात का असतात काळे मणी?

bollywood

शनी आणि गुरू मुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येतो. 

7/9

मंगळसूत्रात का असतात काळे मणी?

astro news

सोनं हे माता पार्वती आणि काळे मणी हे शिवाचे प्रतीक आहे. 

8/9

मंगळसूत्रात का असतात काळे मणी?

marathi movies

तुमच्या वैवाहिक जीवनाला कोणाची नजर न लागो यासाठी याचे महत्त्व विशेष आहे. 

9/9

मंगळसूत्रात का असतात काळे मणी?

manglasutra in marathi movies