IND vs SL ODI : ...अन् नेहमी 'गंभीर' असणारा गौतम खळखळून हसला, क्रिकेटच्या मैदानावरचं दुर्मिळ दृष्य!

Virat Kohli With Gautam Gambhir : एकाच म्यानात दोन तलवारी कशा राहणार? असा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यावर आता उत्तर मिळालंय.

Saurabh Talekar | Jul 31, 2024, 23:36 PM IST
1/5

वनडे मालिका

भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी रोहित शर्मा श्रीलंकेला पोहोचलाय.

2/5

दुर्मिळ दृष्य

टीम इंडिया पहिल्या वनडेसाठी प्रॅक्टिस करत आहे. अशातच एक दुर्मिळ दृष्य पहायला मिळालं.

3/5

दिलजमाई

होय, दुर्मिळ... विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील दिलजमाई पहायला मिळाली. दोघांनी सरावावेळी गप्पा मारल्या.

4/5

गंभीर खदाखदा हसला

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या चेहऱ्यावर हसू पाहून कोट्यावधी भारतीय देखील खूश झाले आहेत. 

5/5

मिशन वर्ल्ड कप

दरम्यान, विराट आणि गंभीर यांची प्लॅनिंग आता वर्ल्ड कप जिंकवून देणार का? असा सवाल नेटकरी विचारत आहेत.