फक्त विनोद कांबळीच नाही तर व्यसनामुळे 'या' 4 क्रिकेटर्सचंही करिअर उध्वस्त झालंय
Cricket : एकेकाळी भारताचा स्टार क्रिकेटर आणि विस्फोटक फलंदाज राहिलेला विनोद कांबळी सध्या त्याच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्रस्त आहे. द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मित्र विनोद कांबळीची झालेली अवस्था पाहून सचिन तेंडुलकर देखील अस्वस्थ झाला होता. एकेकाळी स्टार क्रिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विनोद कांबळीचं करिअर हे व्यसनाधीनतेमुळे धुळीस मिळालं. मात्र जागातिक क्रिकेटमध्ये देखील असे काही क्रिकेटर्स आहेत ज्यांचं करिअर व्यसनामुळे उध्वस्त झालंय.
1/8
विनोद कांबळी :
2/8
विनोद कांबळी याने सचिन तेंडुलकर प्रमाणेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी करून भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवलं होतं. वर्ष 1993 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना कांबळीने टेस्ट क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावलं तेव्हा तो केवळ 21 वर्षांचा होता. तर पुढील 17 टेस्ट सामन्यात त्याने दोनदा द्विशतक ठोकलं होतं. व्यसन आणि ग्लॅमर इत्यादींमुळे कांबळीच्या करिअरचा अंत झाला असे म्हटलं जातं.
3/8
एंड्रयू साइमंड्स
4/8
5/8
जेसी राइडर
6/8
7/8