'या' कट्टर इस्लामिक देशात व्हॅलेंटाईन डे साजरा केल्यास मिळते शिक्षा
फेब्रुवारी महिन्यात जगभरातील सर्वच देश व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा करतात. 14फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस साजरा करण्यास सर्वच वयोगटातील मंडळी उत्सुक असतात. मात्र काही इस्लामिक देशात व्हॅलेंटाईन डे साजरा करणं हा गुन्हा मानला जातो.
फेब्रुवारी महिन्यात जगभरातील सर्वच देश व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा करतात.
14फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस साजरा करण्यास सर्वच वयोगटातील मंडळी उत्सुक असतात.
मात्र काही इस्लामिक देशात व्हॅलेंटाईन डे साजरा करणं हा गुन्हा मानला जातो.
1/6
पाकिस्तान
2/6
इंडोनेशिया
3/6
सौदी अरेबिया
4/6
मलेशिया
5/6
उझबेकिस्तान
6/6