Urvashi Rautela: होऊ दे खर्च! 24 कॅरेट सोनं आणि 100 डायमंड असलेला केक... उर्वशीने आयफेल टॉवरवर सेलिब्रेट केला बर्थडे

आपल्या हॉट फोटोमुळे नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्वशी रौतेलाने यावर्षीचा वाढदिवस थेट आयफेल टॉवरवर सेलिब्रेट केला आहे. तिच्या वाढदिवसाचा थाट माट आणि झालेला खर्च पाहून चाहते हैराण झाले आहे. तिने वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर केले आहेत. 

Mar 02, 2023, 21:46 PM IST

Urvashi Rautela Expensive Birthday : आपल्या हॉट फोटोमुळे नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्वशी रौतेलाने यावर्षीचा वाढदिवस थेट आयफेल टॉवरवर सेलिब्रेट केला आहे. तिच्या वाढदिवसाचा थाट माट आणि झालेला खर्च पाहून चाहते हैराण झाले आहे. तिने वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर केले आहेत. 

1/7

हिट सिनेमा नसतानाही उर्वशी रौतेलाची संपत्ती कोटींच्या घरात आहे. उर्वशीकडे एकूण 30 मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 250 कोटींहून अधिक संपत्ती आहे.

2/7

उर्वशी रौतेलाने नुकताच तिचा 29 वा वाढदिवस साजरा केला.

3/7

बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेलाची ओळख आहे. 

4/7

उर्वशी रौतेलाना तिचा वाढदिवस थेट आयफेल टॉवरवर साजरा केला. 

5/7

उर्वशी रौतेलाच्या वाढदिवसासाठी चक्क 24 कॅरेट सोन्याचे कपकेक आणि 100 डायमंड जडलेल्या गुलाबांचा डायमंड केक होता.

6/7

उर्वशी रौतेलाच्या वाढदिवसासाठी संपूर्ण सजावट हेलियम फुगे, गुलाबी-लाल गुलाब आणि मेणबत्त्यांनी करण्यात आली होती. 

7/7

उर्वशी रौतेलाने वाढदिवसासाठी तब्बल 96 लाख रुपये खर्च केले.