इस्रायल-इराण युद्धामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! तुमच्या रोजच्या जीवनातील कोणत्या गोष्टी महागणार? जाणून घ्या
इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे भारतातील अनेक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो.
Israel-Iran war effect on Indians: इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे भारतातील अनेक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो.
1/11
इस्रायल-इराण युद्धामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! तुमच्या रोजच्या जीवनातील कोणत्या गोष्टी महागणार? जाणून घ्या
Israel-Iran war effect on Indians: मध्यपूर्वेतील युद्धाचा तणाव जगभर दिसून येत आहे. इस्रायल आणि इराण हे दोघेही एकमेकांना उद्ध्वस्त करण्यावर बेतले आहेत. इस्रायल बॉम्बफेक करतंय तर इराण बदला घेण्याची एकही संधी सोडत नाही. इराण आणि इस्रायल एकमेकांना धडा शिकवण्याच्या इराद्याने आपसात भांडतायत. पण या दोघांच्या युद्धात भारतासह जगभरातील देशांचे नुकसान होणार आहे.
2/11
शेअर बाजाराला फटका
3/11
वस्तूंचा पुरवठा विस्कळीत
4/11
युद्धाचा परिणाम किमतींवर
5/11
महागाईचा फटका तुमच्या स्वयंपाकघरावर
6/11
स्वयंपाकघरातील बजेटवर परिणाम
भारत कच्च्या तेलासाठी आयातीवर अवलंबून असल्याने आणि आयातीतील सर्वात मोठा वाटा रशियाचा असल्याने, याशिवाय तो इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिकेकडून तेल खरेदी करतो.पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणे म्हणजे भाज्या, डाळी, फळे आणि फुलांच्या किमती वाढणे, याचा अर्थ तुमच्या स्वयंपाकघरातील बजेटवर परिणाम होतो.
7/11
बासमती राइस
8/11
चहाच्या व्यापारावर परिणाम
9/11
सूर्यफूल तेलाच्या किमती
10/11