Virat Kohli : विराटने अनुष्कासोबतचा Romantic क्षण केला शेअर, शर्टलेस होतं...

Romantic Photo :  भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या विराट आणि अनुष्कामधील  Romantic क्षणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jan 14, 2023, 13:44 PM IST

Virat Kohli and Anushka Sharma :  भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील शेवटचा सामना हा तिरुअनंतपुरममध्ये रंगणार आहे. यापूर्वी टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत वेळ घालवत आहेत. या दोघांमधील  Romantic क्षणाचे फोटो सोशल मीडियावर पाहिला मिळतं आहे. (trending photo virat kohli  anushka sharma romance shirtless love sexy hot pic marathi news)

1/5

virat kohli

विराटने अनुष्का शर्मासोबतचा बीचवरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट शर्टलेस दिसतं आहे आणि ते जेवण्याचा टेबलवर बसले आहेत. 

2/5

virat kohli

विराट कोहलीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे.  हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लाल रंगाचा लव्ह इमोजीही टाकला आहे. 

3/5

virat kohli

 विराट आणि अनुष्का हे दोघे सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. त्यांनी यापूर्वीही असे अनेक रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

4/5

virat kohli

क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर विराटसाठी हे वर्ष 2023 दमदार सुरुवात घेऊन आलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराटने 123 धावांची शतकी खेळी केली. मात्र, दुसऱ्या सामन्यात विराटला विशेष कमाल करता आली नाही. 

5/5

virat kohli

टीम इंडिया सध्या या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. भारतीय संघाने याआधी खेळलेली टी-20 मालिका 2-1 ने जिंकली होती.