महाराष्ट्रातील सर्वात सुंदर नेकलेस फॉल; याच धबधब्यावर झालयं सलमान खानच्या सुपरहिट गाण्याचं शुटींग
भंडारदरा धरण परिसरात असलेला रंधा धबधबा अर्थात अम्ब्रेला फॉल पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
Bhandardar Randha Waterfall : महाराष्ट्राच्या पर्यटनाचे केंद्र असलेल्या भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात रंधा धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. येथील नेकलेस फॉल या धबधब्याचे प्रमुख आकर्षण आहे. याच धबधब्यावर झालयं सलमान खानच्या सुपरहिट गाण्याचं शुटींग झाले आहे.
1/7
2/7
4/7
5/7