Veer Savarkar Jayanti : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनमोल प्रेरणादायी 10 विचार

Veer Savarkar Jayanti Quotes in Marathi : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जीवन बदलतील असे विचार. 

Veer Savarkar Jayanti Quotes in Marathi : देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज 28 मे रोजी जयंती. अनेक क्रांतीकारांचे प्रेरणास्थान असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय योगदान दिलं आहे. आज वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार जाणून घेऊया. 

1/10

सावरकरांचे अनमोल विचार

Swatatryavir Savarkar Quotes

बुद्धीची प्रतिष्ठापना केल्यावर जो धर्म समाजात अस्तित्वात राहील त्यालाच ते विज्ञानधर्म मानतात. - विनायक दामोदर सावरकर

2/10

सावरकरांचे अनमोल विचार

Swatatryavir Savarkar Quotes

मी समुद्रात टाकलेली उडी लोक विसरले तरी चालेल, पण माझा सामाजिक विचार त्यांनी विसरू नये. - विनायक दामोदर सावरकर

3/10

सावरकरांचे अनमोल विचार

Swatatryavir Savarkar Quotes

विज्ञानधर्माशिवाय माणसाचा विकासच होऊ शकत नाही. - विनायक दामोदर सावरकर  

4/10

सावरकरांचे अनमोल विचार

Swatatryavir Savarkar Quotes

आपण एकटे असलो तरी हरकत नाही. आपल्यामागे कुणी येवो ना येवो, जे आपल्याला करावंसं वाटतं ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे. - विनायक दामोदर सावरकर

5/10

सावरकरांचे अनमोल विचार

Swatatryavir Savarkar Quotes

आपले भाग्य मनुष्य स्वतः घडवतो, ईश्वर नाही. - विनायक दामोदर सावरकर  

6/10

सावरकरांचे अनमोल विचार

Swatatryavir Savarkar Quotes

मनुष्याची सर्व शक्तीचे मूळ हे त्याच्या अहं मध्ये दडलेले आहे. - विनायक दामोदर सावरकर  

7/10

सावरकरांचे अनमोल विचार

Swatatryavir Savarkar Quotes

देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो. - विनायक दामोदर सावरकर

8/10

सावरकरांचे अनमोल विचार

Swatatryavir Savarkar Quotes

उदात्त ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात नाही - विनायक दामोदर सावरकर   

9/10

सावरकरांचे अनमोल विचार

Swatatryavir Savarkar Quotes

हे मातृभूमी तुंसाठी मरण ते जनन, तुझविण जनन ते मरण - विनायक दामोदर सावरकर 

10/10

सावरकरांचे अनमोल विचार

Swatatryavir Savarkar Quotes

आपण एकटे असलो तरी हरकत नाही  आपल्यामागे कुणी येवो ना येवो जे आपल्याला करावंसं वाटतं  ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे - विनायक दामोदर सावरकर