महाराष्ट्रातील एकमेव मंदिर जिथं समुद्राच्या लाटा गणपतीच्या मूर्तीला करतात चरणस्पर्श; कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या गणपतीपुळे मंदिराला भाविक मोठ्या संख्येने भेट देत असतात.
वनिता कांबळे
| May 28, 2024, 00:00 AM IST
Ratnagiri Ganpatipule: लाल माती, अथांग समुद्र किनारा आणि बरचं काही... अशी कोकणची ओळख. पर्यटनस्थळासह कोकण एक महत्वाचे तीर्थ क्षेत्र देखील आहे. याचे कारण आहे ते मुंबई पासून 375 km दूर असलेल रत्नागिरीतील 400 वर्ष जुनं रहस्यमयी गणपतीपुळे मंदिर. जाणून घेवूया या मंदिराचा इतिहास...
1/7
3/7
4/7
5/7
6/7