Rohit Sharma: ऋतिकाशी लग्न करण्याआधी या अभिनेत्रीच्या प्रेमात होता रोहित शर्मा; स्वत: सांगितलेलं नाव

Happy Birthday Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार आणि हिटमॅन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. आजच्या दिवशी त्याच्याविषयी खास माहिती जाणून घेऊया.

| Apr 30, 2024, 11:38 AM IST
1/7

भारतीय क्रिकेट टीमचा सध्याचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आयपीएल 2024 दरम्यान त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करतोय.

2/7

लग्नाआधी हिटमॅनचं एका बॉलीवूड अभिनेत्रीवर क्रश होतं. 

3/7

रोहित शर्माने डिसेंबर 2014 मध्ये युवराज सिंगची मानलेली बहीण रितिका सजदेहशी लग्न केले. लग्नापूर्वी हा हिटमॅन एका बॉलीवूड अभिनेत्रीला क्रश मानत होता.

4/7

लग्नापूर्वी 2014 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत, स्वतः रोहित शर्माने खुलासा केला होता की, तो बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूरला आपला क्रश मानतो.

5/7

मुलाखतीत रोहितला त्याच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल विचारलं असता त्याने करीना कपूरचं नाव घेतले. 

6/7

रोहित म्हणाला, "मला करीना आवडते. ती खूप सुंदर आहे. मी तिचे सर्व चित्रपट पाहतो."

7/7

रोहित शर्मा रितिका सजदेहसोबत रिलेशनशिपमध्ये होता. रोहित आणि रितिका लग्नापूर्वी जवळपास 6 वर्षे एकमेकांना डेट करत होतं.