भारतातील सर्वात मोठा जमीनदार; नावावर ऐवढी मोठी जमीन आहे या समोर लहान आहेत अनेक देश

भारतात सर्वात जास्त जमीन कुणाच्या नावावर आहे जाणून घेवूया. 

| May 17, 2024, 21:37 PM IST

Who owns the most land in India :  जमीनीचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या जमीन खरेदी करणे अवघड काम झाले आहे. भारतात एकाच्या नावावर इतकी जमीन आहे की या जमीनी समोर जगभरातील अनेक देश हे आकारमानाने लहान ठरतील. जाणून घेऊया कोण आहे भारतातील सर्वात मोठा जमीनदार. 

1/7

भारतात सगळीकडेच जमीनींचे दर गगनाला भिडले आहेत. जमीन विकत घेणे परवडण्यासारखे राहिलेले नाही. तुम्हाला माहित का आहे का भारतातील सर्वात मोठा जमीनदार कोण आहे.   

2/7

 भारतीय रेल्वे, संरक्षण मंत्रालय, कोळसा मंत्रालय यांच्यासह वन खात्याच्या नावार देखील अनेक जमीनी आहेत.   

3/7

भारत सरकार आणि कॅथोलिक चर्च ऑफ इंडिया नंतर तिसरा क्रमांक लागतो तो वक्फ बोर्डाचा. वक्फ बोर्डच्या नावावर हजारो मशिदी, मदरसे आणि कब्रस्तान यांच्या जमीनीची मालकी आहे.   

4/7

जमिनीच्या बाबतीत भारत सरकारनंतर दुसऱ्या क्रमांकवर आहे ते कॅथोलिक चर्च ऑफ इंडिया हजारो चर्च, ट्रस्ट, धर्मादाय संस्था, शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालय यांच्या जमीनी या कॅथोलिक चर्च ऑफ इंडियाच्या नावावर आहेत. 

5/7

भारत सरकारच्या नावावर 15,531 चौरस किलोमीटर जमिन आहे. ही जमीन 51 मंत्रालये आणि 116 सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडे आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंतची ही नोंद आहे. 

6/7

भारतातील हा सर्वात मोठा जमीनदार कुणी व्यक्ती नाही तर भारत सरकार आहे. भारत सरकारच्या नावावर सर्वात जास्त जमीनी आहेत.  

7/7

भारतात सर्वात जास्त जमीन या जमीनदाराच्या नावावर आहे. याच्या नावावर ऐवढी जमीन आहे की या जमीनीपेक्षा अनेक देश  लहान आहेत.