पर्समध्ये ठेवू नयेत या ५ गोष्टी, आर्थिक नुकसान होण्याची असते शक्यता

Feb 02, 2021, 08:48 AM IST
1/5

१. किल्ली -

१. किल्ली -

आपला वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीने त्यांच्या पर्समध्ये किंवा पाकिटात चावी ठेवू नये. पर्समध्ये चावी ठेवल्याने आर्थिक तोटा होतो. असं मानलं जातं.

2/5

२. बिल -

२. बिल -

वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये ठेवलेले बिल किंवा अनावश्यक कागद नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन देते ज्याचा तुमच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो. म्हणून अशा वस्तू पर्समध्ये ठेवू नका.

3/5

३. कर्जाचे किंवा व्याजाचे पैसे -

३. कर्जाचे किंवा व्याजाचे पैसे -

 जर आपण एखाद्या व्यक्तीकडून कर्ज घेतले असेल किंवा आपण कर्जाचे व्याज देणार असाल तर ही रक्कम पर्समध्ये ठेवू नये. असे केल्याने कर्ज कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता आहे.

4/5

४. औषधं किंवा खाद्यपदार्थ -

४. औषधं किंवा खाद्यपदार्थ -

जर एखादी व्यक्ती आपल्या पर्समध्ये औषधी किंवा चॉकलेट किंवा पान मसाला इत्यादी पदार्थ ठेवत असेल तर ते अशुभ मानले जाते कारण असे केल्याने जीवनात पैशाची कमतरता असते.

5/5

५. नाणी -

५. नाणी -

पर्समध्ये नाणी न ठेवण्याचा प्रयत्न करा, परंतु जर तुम्ही नाणी ठेवत असाल तर पर्स उघडताना नाणी खाली पडणार नाहीत याची काळजी घ्या. कारण ते अशुभ मानले जाते.