मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांची नावे बदलणार

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल.. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल.

Mar 12, 2024, 23:44 PM IST

Mumbai Railway Station Rename : मुंबईतल्या रेल्वे स्टेशन्सची ब्रिटीशकालीन नावं आता बदलणार आहेत. यात मुंबईतल्या पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे वरच्या एकूण 8 रेल्वे स्टेशन्सचा समावेश आहे..  नावं बदलण्याच्या मागणीला राज्य सरकारनेही तत्वतः मंजुरी दिली आहे.

 

1/8

मुंबई सेंट्रल - नाना जगन्नाथ शंकरशेट

2/8

कॉटन ग्रीन -काळाचौकी

3/8

मरीन लाईन्स - मुंबादेवी

4/8

सँडहर्स्ट रोड - डोंगरी

5/8

करी रोड - लालबाग

6/8

किंग्ज सर्कल - तीर्थंकर पार्श्वनाथ

7/8

डॉकयार्ड - माझगाव

8/8

चर्नी रोड - गिरगाव