Rohit Sharma: रोहित शर्मा हार्दिकच्या नेतृत्वात खेळणार नाही? IPL सुरु होण्यापूर्वीच MI ला धक्का

Rohit Sharma: नुकतंच इंग्लंडच्या टीमचा भारताने टेस्ट सिरीजमध्ये धुव्वा उडवला. यावेळी 4-1 अशी टीम इंडियाने इंग्लंडला मात दिली. 

| Mar 12, 2024, 21:46 PM IST
1/7

येत्या 22 तारखेपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. यावेळी सर्वांचं लक्ष टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मावर असणार आहे.   

2/7

पण आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

3/7

मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा यंदा आयपीएलमध्ये खेळणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

4/7

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली रोहित शर्मा आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचं समोर आलंय.

5/7

रोहित शर्मा दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलमधून माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.   

6/7

जून महिन्यात टी-20 वर्ल्डकप सुरु होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना आयरर्लंडशी आहे. 

7/7

त्याआधी फिटनेसवर काम करण्यासाठी रोहित शर्मा आयपीएलमधून ब्रेक घेऊ शकतो, असं रिपोर्ट्सनुसार सांगण्यात येतंय.