प्रेमाचं प्रतिक असलेल्या Teddy Day च्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा

Teddy Day Wishes in Marathi : व्हॅलेंटाइन विकमध्ये टेडी डे हा चौथ्या दिवशी साजरा केला जातो. आपल्या जवळच्या व्यक्तीला टेडी डे देऊन व्यक्त करा प्रेम....

Teddy Day Quotes in Marathi: टेडी डे व्हॅलेंटाईन वीकमधील चौथा दिवस. दरवर्षी 10 जानेवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो. प्रेमी युगुल एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांना टेडी जेतात. टेडी हे प्रेमाचे प्रतिक आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीला टेडीसोबत द्या या खास शुभेच्छा. 

1/9

टेडी डे च्या हार्दिक शुभेच्छा

Teddy Day Wishes in Marathi

माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू काय सांगू माझ्यासाठी क्यूट टेडी आहेस तू हॅपी टेडी डे"

2/9

टेडी डे च्या हार्दिक शुभेच्छा

Teddy Day Wishes in Marathi

"प्रेमात पडलो तुझ्या तुला कळलंच नाही अजुनही तिथेच आहे उभा तू मागे वळून पाहिलंच नाही हॅपी टेडी डे 2022"

3/9

टेडी डे च्या हार्दिक शुभेच्छा

Teddy Day Wishes in Marathi

"सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्कीच आहेस, पण त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे. हॅपी टेडी डे..."

4/9

टेडी डे च्या हार्दिक शुभेच्छा

Teddy Day Wishes in Marathi

"तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण, प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण, राहु दै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर हॅपी टेडी डे"

5/9

टेडी डे च्या हार्दिक शुभेच्छा

Teddy Day Wishes in Marathi

"टेडी बेअर दिसायला किती सुंदर वाटतात, ह्रदयात एकाच क्षणात उतरून जातात, त्यांना पाहून तुझीच आठवण येते, काय सांगू तुला तुच माझी टेडी बेअर वाटते टेडी डेच्या खूप खूप शुभेच्छा"

6/9

टेडी डे च्या हार्दिक शुभेच्छा

Teddy Day Wishes in Marathi

पाठवत आहे खास टेडी तुला  स्वतःजवळ सांभाळून ठेव त्याला  प्रेम असेल तर एक टेडी पाठव मला 

7/9

टेडी डे च्या हार्दिक शुभेच्छा

Teddy Day Wishes in Marathi

तुझ्यासाठी जगत होतो,  तुझ्यासाठीच जगायचंय,  पण तुझ्यासाठी जगताना  तुला माझ्यासाठी जगताना पाहायचंय 

8/9

टेडी डे च्या हार्दिक शुभेच्छा

Teddy Day Wishes in Marathi

प्रेमात पडलो तुझ्या  तुला कळलंच नाही  मी अजूनही तिथेच आहे उभा  तू वळून पाहिलचं नाही 

9/9

टेडी डे च्या हार्दिक शुभेच्छा

Teddy Day Wishes in Marathi

"तू माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण, प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण, राहु दै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर हॅपी टेडी डे"