'Taarak Mehta...' फेम सोनूचा बोल्ड अंदाज

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेने प्रेक्षकांच्या मानात घर केलं आहे.  

Jan 15, 2021, 16:23 PM IST

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेने प्रेक्षकांच्या मानात घर केलं आहे. आजही ही मालिका लहान मुलं त्याचप्रमाणे वृद्ध देखील मोठ्या आवडीने पाहतात. सोनूची भूमिका साकारणाऱ्या निधि भानुशालीने मालिकेतून माघार घेतली आहे. मात्र आता देखील तिचा बोल्ड अंदाजाने चाहत्यांना घायाळ केलं आहे. निधि सध्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत असून शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती मालिकामधून बाहेर पडत असल्याचं तिने सांगितलं.  

 

1/7

2/7

3/7

4/7

5/7

6/7

7/7