Swapna Shastra : स्वप्नात 'या' भीतीदायक गोष्टी दिसल्या तर समजा की आयुष्यात होणारे मोठा बदल

झोपताना प्रत्येकजण स्वप्न पाहतो. स्वप्नांच्या मागे अनेक रहस्यं दडलेली असतात. काही स्वप्ने आपल्याला घाबरवतात, काहीवेळा ते आपल्याला चांगल्या भविष्याचा इशारा देखील देतात. स्वप्न सास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. 

Jun 06, 2023, 23:23 PM IST
1/5

जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात स्वतःच्या आत्महत्येची घटना दिसली असेल तर स्वप्न शास्त्रानुसार ही घटना देखील खूप शुभ मानली जाते. असं म्हणातात की, स्वप्नात स्वतःच्या आत्महत्येची घटना दिसली तर ते तुमचं आयुष्य वाढणार आहे

2/5

जर तुम्हाला स्वप्नात एखाद्याचं घर बनताना दिसलं तर स्वप्न शास्त्रानुसार याचा अर्थ वास्तविक जीवनात चांगल्या आर्थिक स्थितीचे लक्षण आहे. 

3/5

स्वप्नात काही प्राणी देखील येतात. जर तुम्हाला स्वप्नात साप दिसला तर घाबरण्याची गरज नाही कारण स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात साप दिसणं म्हणजे तुम्हाला लवकरच यश मिळेल.

4/5

कार्यालयात क्लरकची नोकरीचं स्वप्न पाहणं हे वाईट काळाचं लक्षण आहे. नवीन कार्यालय सुरू झाल्याचे पाहणे हे व्यवसायात प्रगतीचे लक्षणं मानलं जातं.

5/5

स्वप्नात दागिने मिळण्याचे स्वप्न व्यवसायात नफा मिळवून देतो, जर तुम्हाला स्वप्नात भरपूर दागिने दिसले तर कुटुंबाचा खर्च वाढेल. विवाहित स्त्रीने स्वप्नात सोने घातल्यास तिच्या जवळच्या व्यक्तीच्या जीवाला धोका असल्याचं मानलं जातं. ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )