सूर्य पूर्वेलाचा का उगवतो? पश्चिमेला उगवला तर पृथ्वीवर काय परिणाम होईल?

सूर्य उगवण्याची दिशा बदलली तर पृथ्वीवर काय परिणाम.  

| Jun 16, 2024, 21:06 PM IST

Sunrise Effect On Earth : सूर्य हा पृथ्वीला उर्जा देणारा प्रमुख स्त्रोत आहे. सुर्यामुळेच पृथ्वीवर दिवस आणि रात्र होताता. सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. मात्र, सूर्य पूर्वेऐवजी पश्चिमेला उगवला तर पृथ्वीवर काय परिणाम होईल?  जाणून घेऊया वैज्ञानिक कारण. 

1/9

दिवसाच्या वेळी रात्र असेल आणि रात्रीच्या वेळी दिवस असेल.  

2/9

पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात बदल होईल. नद्या, समुद्राच्या प्रवाहाची दिशा बदलेल. समुद्राच्या लाटा उलट्या फिरतील.

3/9

दिशा बदलल्यामुळे हवामानात तीव्र बदल दिसून येतील.

4/9

वारे उलट्या दिशेने वाहतील. वाऱ्याच्या बदलामुळे तापमानात बदल होईल. मान्सून प्रभावित होईल.   

5/9

अनेक झाडे आणि वनस्पतीही नामशेष होतील. मनुष्यावर याचा फार गंभीर परिणमा होईल.    

6/9

पूर्व युरोप आणि उत्तर चीनमध्ये थंडीची लाट येईल. तर, दुसऱ्या भागात उषणतेची लाट येईल.   

7/9

 उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील जंगलांची जागा वाळवंट घेतील.   

8/9

 सहारा आणि मध्य पूर्व वाळवंटी भागात हिरवळ पसरेल. 

9/9

पृथ्वी स्वत: भोवती पश्चिमेकडून पूर्वेला फिरत असते. यामुळेच पूर्व दिशेला सूर्योदय तर पश्चिमेला सूर्यास्त होतो.