राज्यात मान्सूनचं आगमन पुन्हा लांबलं; आता वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही

राज्यात मान्सूनचं आगमन लांबलं आहे. केरळमध्ये मान्सून अजूनही दाखल झालेला नाही यामुळे महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यास विलंब होणार आहे.  

| Jun 06, 2023, 21:56 PM IST

Monsoon 2023: मान्सूनविषयी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मान्सूनने आत्तापर्यंतचे सर्व अंदाज चुकवले आहेत. राज्यात मान्सूनचं आगमन पुन्हा लांबलं आहे. राज्यात मान्सून दाखल होण्यासाठी आणखी आठभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यामुळे  आता वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. 

1/5

अरबी समुद्रातल्या चक्रीवादळ मान्सूनला अडथळा ठरला आहे. 

2/5

7 तारखेपर्यंत केव्हाही मान्सून केरळात येईल असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज चुकला आहे.

3/5

राज्यात अनेक ठिकाणी अनेक वळवाच्या पावसाच्या सरी बरसत आहेत. 

4/5

राज्यात 13 ते 15 जूनपर्यंत मान्सूनची वाट पाहावी लागणार आहे. 

5/5

 मान्सूनचं आगमन लांबलं, केरळमध्ये मान्सून अजूनही दाखल झालेला नाही.