पीडब्ल्यूएल 2018 : सुशीलने नाही पण साक्षीने मुंबईकरांना दिला विजयाचा आनंद

Jan 10, 2018, 22:26 PM IST
1/5

pwl-2018

pwl-2018

दिल्लीला सुरूवातील चांगला झटका मिळाला कारण मुंबईची कॅप्टन साक्षीने टॉस जिंकल्यानंतर स्टार पहलवान आणि कॅप्टन सुशील कुमारने भार वर्गाला ब्लॉक करून दोनदा ऑल्मपिक पदक जिंकलेल्या मौका दिला नाही.

2/5

pwl-2018

pwl-2018

दोन्ही टीममध्ये पहिल्या चार मुकाबले झाले. 2-2 ची बरोबरी केली. अशातच सतेंदर मलिकने हितेंदरला 7-6 हरवून मुंबईला बढत दिली. 

3/5

pwl-2018

pwl-2018

पुरूषांसाठी 57 किलोग्रॅम वजनी गटात दिल्लीतील सुल्तानचा संदीप तोमरने मुंबईतील महारथीचे उक्रनी पहलवान आंद्रेई यात्सेंकोला 12-9 ला हरवले. 

4/5

pwl-2018

pwl-2018

चौथ्या बाऊटमध्ये महिलांची 76 किलो वजनी गटासाठी दिल्लीचे समर आमेर इब्राहिम हम्जाला मुंबईला वेस्किन सेंथियाने 12-1 ने हरवलं आहे.  125 किलो वजनी गटासाठी दिल्लीच्या हितेंदरला 7-6 ने हरवून सतेंदर मलिकने मुंबईला पहिल्यांदा बढत दिली.     

5/5

pwl-2018

pwl-2018

या अगोदर सीरीफोर्ट स्पोर्टस कॉम्पलेक्समध्ये प्रो रेसलिंग सीझन 3 मध्ये नृत्य कला पाहायला मिळाली. टूर्नामेंटचे मुख्य अतिथी म्हणून रेल्वे मंत्री राज्यवर्धन सिंह राठौड, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह आणि पीडब्ल्यूएलचे प्रमोटर कार्तिकेय शर्मा टॉसच्यावेळी उपस्थित होते.