पाण्याची बॉटल विकणारी तरुणी देतेय अंबानी-टाटांना टक्कर, कोण आहे जयंती चौहान?
Bisleri: मोठ्या उद्योगपतींच्या व्यवसायाशीही स्पर्धा करण्याचे धाडस दाखवणारे नवे उद्योगपती पुढे येत आहेत. विशेष म्हणजे या सिरीजमध्ये एका महिलेचे नावही जोडले गेले आहे. ही महिला आता अंबानी-अदानी सारख्या देशातील बड्या उद्योगपतींना टक्कर देण्याच्या तयारीत दिसत आहेत. जयंती चौहानबद्दल आपण जाणून घेऊया.
Pravin Dabholkar
| Jul 19, 2023, 11:57 AM IST
1/7
पाण्याची बॉटल विकणारी तरुणी देतेय अंबनी-टाटांना टक्कर, कोण आहे जयंती चौहान?
Bisleri: आतापर्यंत आपल्याला भारतातील श्रीमंत उद्योगपतींची नावे विचारली तर आपण मुकेश अंबानी, टाटा, बिर्ला यांची नावे सांगत असू. पण आता या मोठ्या उद्योगपतींच्या व्यवसायाशीही स्पर्धा करण्याचे धाडस दाखवणारे नवे उद्योगपती पुढे येत आहेत. विशेष म्हणजे या सिरीजमध्ये एका महिलेचे नावही जोडले गेले आहे. ही महिला आता अंबानी-अदानी सारख्या देशातील बड्या उद्योगपतींना टक्कर देण्याच्या तयारीत दिसत आहेत. जयंती चौहानबद्दल आपण जाणून घेऊया.
2/7
बिसलेरी
जयंती चौहान या पाण्याची बाटली विकणारी कंपनी बिस्लेरी या कंपनीचे नेतृत्व करत आहेत. कंपनीला पुढे नेण्यासाठी त्या सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत. बिसलेरी कंपनीने नवीन उत्पादनेही लाँच केली आहेत. पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर कंपनी बिस्लेरी इंटरनॅशनलने अलीकडे काही नवीन कार्बोनेटेड पेये बाजारात आणली आहेत. बिस्लेरी त्यांच्या बिस्लेरी लिमोनाटा ब्रँड अंतर्गत कार्बोनेटेड पेये विकते.
3/7
जयंती चौहान
4/7
बिस्लेरीची सूत्रे हाती
5/7
मुकेश अंबानी यांच्याशी स्पर्धा
त्याचवेळी, अलीकडेच मुकेश अंबानी यांनीही कोल्ड्रिंक क्षेत्रात प्रवेश केला असून कॅम्पा कोला या ब्रँड नावाने कोल्ड्रिंक बाजारात आणले आहे. यासाठी मुकेश अंबानी यांनी प्युअर ड्रिंक्स ग्रुप घेतला आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, बिसलरीचा कोल्ड ड्रिंक मार्केटमध्ये उतरण्याचा निर्णय मुकेश अंबानींच्या योजनेला थेट टक्कर देईल.
6/7