अशा रोमँटिक अंदाजात सोनाली कुलकर्णीने फिऑन्से कुणालला केलं बर्थ डे विश

'अप्सरा' सोनाली कुलकर्णीचे खास फोटोशूट 

Dakshata Thasale | Aug 04, 2020, 11:44 AM IST

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने फिऑन्से कुणाल बेनोडेकरसोबतचे रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू होण्याच्या आधीच म्हणजे २ फेब्रुवारी रोजी सोनालीने कुणाल बेनोडेकरशी अगदी खासगी पद्धतीने कुटुंबियांसोबत दुबईत साखरपुडा केला आहे. 

1/11

सोनाली कुलकर्णीचे फिऑन्सेसोबत रोमँटिक फोटोशूट

सोनालीचा फिऑन्से कुणालचा आज वाढदिवस आहे. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

2/11

सोनाली कुलकर्णीचे फिऑन्सेसोबत रोमँटिक फोटोशूट

सोनाली कुलकर्णीचे फिऑन्सेसोबत रोमँटिक फोटोशूट

सोनालीच्या साखरपुड्याला ६ महिने पूर्ण झाले असून याचं औचित्य साधत सोनालीने कुणालसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. 

3/11

सोनाली कुलकर्णीचे फिऑन्सेसोबत रोमँटिक फोटोशूट

सोनाली कुलकर्णीचे फिऑन्सेसोबत रोमँटिक फोटोशूट

4/11

'रबने बना दी जोडी' म्हणत चाहत्यांनी देखील यांच्या फोटोवर कमेंट केली आहे. 

5/11

सोनाली कुलकर्णीचे फिऑन्सेसोबत रोमँटिक फोटोशूट

सोनाली कुलकर्णीचे फिऑन्सेसोबत रोमँटिक फोटोशूट

या फोटोत सोनालीने आकाशी रंगाचा गाऊन घातला असून आपल्या फिऑन्सीचा हात पकडला आहे. 

6/11

सोनाली कुलकर्णीचे फिऑन्सेसोबत रोमँटिक फोटोशूट

सोनाली कुलकर्णीचे फिऑन्सेसोबत रोमँटिक फोटोशूट

सोनालीने हे फोटोशूट दुबईच्या वाळवंटात केलं आहे. 

7/11

सोनाली कुलकर्णीचे फिऑन्सेसोबत रोमँटिक फोटोशूट

सोनाली कुलकर्णीचे फिऑन्सेसोबत रोमँटिक फोटोशूट

'हा तो दिवस ज्या दिवशी मी कुणालला हो बोलले', अशी कॅप्शन सोनालीने या फोटोंना दिली आहे. 

8/11

सोनाली कुलकर्णीचे फिऑन्सेसोबत रोमँटिक फोटोशूट

सोनाली कुलकर्णीचे फिऑन्सेसोबत रोमँटिक फोटोशूट

कुणाल बेनोडेकर हा दुबईत चार्टर्ड अकाऊंटंर आहे. मिडल ईस्ट, आफ्रिका आणि आशिया पॅसिफिकमध्ये कुणाल काम करतो. 

9/11

सोनाली कुलकर्णीचे फिऑन्सेसोबत रोमँटिक फोटोशूट

सोनाली कुलकर्णीचे फिऑन्सेसोबत रोमँटिक फोटोशूट

10/11

11/11