सिंगल पिलरवर उभा आहे 8 लेनचा रस्ता, अर्धा प्रवास जमिनीपासून 20 फूट उंचीवर तर बाकीचा जमिनीखाली; सर्वात छोटा एक्सप्रेस एखादा पाहाच
Dwarka Expressway: भारतात रस्त्यांचे मोठे जाळे असून महामार्ग आणि द्रुतगती मार्गांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज आपण ज्या एक्स्प्रेसवेबद्दल बोलत आहोत जे बांधण्यासाठी अभियंत्यांनी अप्रतिम डोकं लावलं आहे. देशातील सर्वात लहान एक्स्प्रेस वेने अगदी आयफेल टॉवर आणि बुर्ज खलिफालाही मागे टाकले आहे.
तेजश्री गायकवाड
| Jan 21, 2025, 15:16 PM IST
Dwarka Expressway: भारतात रस्त्यांचे मोठे जाळे असून महामार्ग आणि द्रुतगती मार्गांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज आपण ज्या एक्स्प्रेसवेबद्दल बोलत आहोत जे बांधण्यासाठी अभियंत्यांनी अप्रतिम डोकं लावलं आहे. देशातील सर्वात लहान एक्स्प्रेस वेने अगदी आयफेल टॉवर आणि बुर्ज खलिफालाही मागे टाकले आहे.
1/9
India Shortest Expressway Facts: भारतात खूप सुंदर आणि मोठे रस्ते, महामार्ग आणि द्रुतगती मार्ग आहेत आणि याचे जाळे अजूनही वाढत आहेत. अनेक सुंदर एक्सप्रेसवे आहेत. प्रत्येकाची काही ना काही खासियत आहे. कोणता महामार्ग सर्वात सुंदर आहेत तर काही सर्वात उंच आहेत. काही द्रुतगती मार्गांची रुंदी जास्त तर काहींची वेग मर्यादा जास्त आहे. आज आपण ज्या एक्सप्रेसवेबद्दल बोलत आहोत तो देशातील सर्वात छोटा एक्सप्रेस वे आहे, पण त्याची खासियत म्हणजे त्याने दुबईच्या बुर्ज खलिफा आणि पॅरिसच्या आयफेल टॉवर यांना मागे टाकले आहे.
2/9
3/9
4/9
5/9
6/9
7/9
8/9
9/9