Sidharth Shukla - Shehnaaz Gill चे कधीही न पाहिलेले फोटो

सिद्धार्थ - शहनाजच्या प्रेमाचे पुरावे; दिवंगत अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कधीही न पाहिलेले दोघांचे फोटो

Dec 12, 2022, 15:09 PM IST

दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं असलं तरी चाहत्यांच्या मनात तो आजही कायम आहे. एवढंच नाही अभिनत्री शहनाज गिल आजही स्वतःला पूर्णपणे सावरु शकलेली नाही. शहनाज कोणत्याही कार्यक्रमात सिद्धार्थच्या नावाचा उल्लेख करते. 2021 मध्ये सिद्धार्थने जगाचा अखेरचा निरोप घेतला. आज सिद्धार्थचा वाढदिवस आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

1/5

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla)

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla)

फोटो पाहिल्यानंतर एकीकडे चाहते सिडनाजच्या (Sidnazz) जोडीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत, तर दुसरीकडे अनेकांनी आपल्या आवडत्या सनालाही धैर्य राखण्यास सांगितले.     

2/5

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla)

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla)

सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची पहिली भेट बिग बॉस सीझन 13 (Big Boss 13) मध्ये झाली होती.   

3/5

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla)

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla)

सिद्धार्थ आणि शहनाजच्या प्रेमाचे अनेक किस्से चाहत्यांना महित आहेत.   

4/5

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla)

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla)

सिद्धार्थ शुक्लाचं 2 सप्टेंबर 2021 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने (Cardiac arrest) निधन झालं.   

5/5

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla)

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla)

सिद्धार्थ आणि शहनाजचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.