Shweta Tiwariचा फ्लोरल ड्रेसमधील जलवा

श्वेताचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.   

Mar 14, 2021, 16:01 PM IST

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावरील तिच्या फोटोंमुळे चर्चेत असेत. सोशल मीडियावर कायम सक्रिय राहणारी श्वेता चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम फोटो आणि व्हिडिओ शेअर  करत असते आता देखील काही फोटो पोस्ट केले आहेत. फ्लोरल ड्रेसमधील तिचा हॉट अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधत आहे. तिने  शेअर केलेले काही निवडक फोटो...

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6