Shiv Thakare : 'व्हॅलेंटाईन डे' ला ट्विटरवर शिव ठाकरेचीच हवा..

शिव ठाकरे आपल्या सध्या अंदाजामुळे खूप चर्चेत राहिला. तो सध्या सर्व तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला आहे. आज व्हॅलेंटाईन डे (valentine day) आहे, त्यामुळे तरुणी शिव ठाकरेला (shiv be my valentine) भलतीच मागणी करत आहेत. 

Feb 14, 2023, 13:06 PM IST

Shiv Thakare : शिव ठाकरे आपल्या सध्या अंदाजामुळे खूप चर्चेत राहिला. तो सध्या सर्व तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला आहे. आज व्हॅलेंटाईन डे (valentine day) आहे, त्यामुळे तरुणी शिव ठाकरेला (shiv be my valentine) भलतीच मागणी करत आहेत. 

1/5

शिव ठाकरे (shiv thakare) सध्या खूप चर्चेत आहे. बिग बॉसमध्ये (big boss) त्याने आपल्या  खास स्टाईलने सर्वांच्या मनात घर निर्माण केलं

2/5

आज व्हॅलेंटाईन डे (valentines day) ला ट्विटरवर (shiv thakare twitter trend) शिव ठाकरेची हवा पाहायला मिळत आहे.   

3/5

त्याच्या फिमेल फॅन्स आज शिव ठाकरेला त्यांचा व्हॅलेंटाईन होशील का (shiv be my valentine) असं विचारात आहेत.

4/5

विदर्भातला आपला माणूस शिव ठाकरे (shiv thakare) आज संबंध भारतभर घराघरात सर्वांचा लाडका झाला आहे.

5/5

व्हॅलेन्टाईनच्या (valentines day) दिवशी शिव ठाकरे कोणासोबत डेटवर (shiv be my valentine ) जाणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना आहे.