दिवसागणिक वाढतोय Janhvi Kapoor चा बोल्डनेस, पाहा फोटो
Janhvi Kapoor च्या घायाळ अदांवर अनेकांच्या नजरा
अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. स्टार किड्सपैकी ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. चाहत्यांच्या मनात राज्य करणारी जान्हवी सोशल मीडियावर देखील राज्य करते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आता जान्हवीने काउच झोपून हॉट पोज दिल्या आहेत. फोटोंमध्ये ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. जान्हवी सतत स्वतःचे फोटो सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते... (Janhvi Kapoor bold photoshot)