Shefali Jariwala ब्लॅक बिकनीत सौंदर्य कुणी लपवू शकतं का? तुम्हीच पाहा
शेफाली काळ्या रंगाच्या बिकनीत पोज देताना दिसत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री Shefali Jariwala कायम तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचा हा बोल्ड अंदाज तुफान व्हायरल होत आहे. शेफाली कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. शिवाय चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.