तब्बल 120 वर्षे तरूण दिसणाऱ्या या लोकांच्या आरोग्याचं नेमकं गुपित काय?

Apr 24, 2021, 21:14 PM IST
1/5

अनेक लोकांनी या जातीच्या लोकांसोबत वेळ घालवला आहे. त्यांच्या समजुतदारपणाचं अनेकदा कौतुक झालं आहे. 

2/5

यांच्या दिर्घायुष्याचं कारण आहे त्यांची जीवनशैली. स्वतः पिकवलेलं जेवणं हे शिजवून खातात. धान्यात हे लोकं ज्वारी, बाजरी खातात. फक्त दोनच वेळ हे लोकं जेवतात. 

3/5

एका शास्त्रत्रानाने सांगितल्याप्रमाणे हे लोकं ग्लेशियरचं पाणी पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी वापरतात. 

4/5

शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट मैक्कैरिसन अनेक वर्षे या लोकांसोबत राहिले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे लोकं कधीच आजारी पडले नाहीत. 

5/5

पाक अधिकृत काश्मिर भागात गिलगित - बाल्टिस्तान या डोंगर भागात वसलेल्या गावातील हुंजा जातीचे लोक आहे. यांची आयु मर्यादा ही 110 ते 120 असते. काही लोकं तर 150 वर्षे जगले आहे. या गावात राहणारी माणसं 70 च्या वयात अगदी 20 वर्षाच्या युवांसारखे दिसतात. एवढंच काय तर वयाच्या 90 व्या वर्षी देखील पुरूष वडिल होतात.