Shanaya Kapoor च्या मादक अदांची चाहत्यांवर मोहिनी, पाहा फोटो

बॉलिवूड पदार्पणापूर्वीच Shanaya Kapoor च्या हॉट लूकने केलं चाहत्यांना घायाळ 

Oct 24, 2022, 11:28 AM IST

सोशल मीडियावर (Social media) अभिनेत्रींचे अनेक फोटो व्हायरल असतात. असाच एक स्टारकिडचा (Starkid) फोटो व्हायरल होत आहे. या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.नेमकी ही स्टारकिड कोण आहे? आणि तिचा फोटो व्हायरल होण्यामागचे कारण काय आहे ते जाणून घेऊयात. सोशल मीडियावर चर्चेत असलेली स्टारकिड ही शनाया कपूर (Shanaya Kapoor) आहे. शनाया कपूर ही बॉलिवूड अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी आहे. आता शनाया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

1/5

बॉलिवूड पदार्पणापूर्वीच Shanaya Kapoor च्या हॉट लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे.   

2/5

सध्या सर्वत्र शनायाच्या फोटोंची चर्चा आहे.   

3/5

फोटोमध्ये शनायाने साडी नेसली आहे.   

4/5

अभिनेत्री नसली तरी शनायाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.  

5/5

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शनाया कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.