Disha Patani च्या हटके लूकवर सर्वांच्या नजरा, फोटो व्हायरल

दिवाळी पार्टीमध्ये दिशाच्या हॉट लूकने वेधल्या अनेकांच्या नजरा, पाहा फोटो... 

Oct 24, 2022, 11:16 AM IST

अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) कायम तिच्या अभिनयाने आणि हॉट अदांनी सर्वांना घायाळ करत असते. नॅशनल क्रश म्हणून देखील तिची ओळख आहे. दिशा वेस्टर्न ड्रेसमध्ये ग्लॅमरस तर दिसतेचं. पण दिशाचा दिवाळी पार्टीतील पारंपरिक लूक देखील तुम्हाला घायाळ करेल. सध्या दिशाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री परंपारिक लूकमध्ये ग्लॅमरस दिसत आहे. पाहा अभिनेत्रीचे ठरावीक फोटो....

1/5

2/5

3/5

4/5

5/5