भारतातून सिमकार्ड हद्दपार होणार; आता 'या' पद्धतीने मिळणार मोबाईलमध्ये नेटवर्क

SATCOM सॅटेलाईटमुळे मोबाईलमध्ये सिमकार्डची गरज पडणार नाही. 

Mar 17, 2024, 23:20 PM IST

SATCOM : टेलीकॉम क्षेत्रात भारत मोठी भरारी घेणार आहे. लवकरच मोबाईल नेटवर्क क्षेत्रात मोठी क्रांती पहायला मिळणार आहे. कारण लकरच सिमकार्ज नसेल तरी मोबाईलमध्ये नेटवर्क मिळणार आहे. 

1/7

लवकरच सिमकार्ड भारतातून हद्दपार होणार आहे. 

2/7

मोबाईलमध्ये सॅटेलाइट कनेक्शन मिळाल्यावर  सिम कार्डची गरज पडणार नाही. 

3/7

यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये सहा वर्षांचा करार झाला आहे. 

4/7

ह्यूज कम्युनिकेशन्स इंडिया आणि वन वेब यांच्या सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यासाठी संयुक्त करार झाला आहे.   

5/7

SATCOM च्या मदतीने भारतात लो अर्थ ऑर्बिट कनेक्टिव्हिटी सेवा प्रदान केली जाणार आहे. 

6/7

या वर्षी जूनपर्यंत व्यावसायिक सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे.  

7/7

SATCOM सॅटेलाईटच्या मदतीने मोबाईलमध्ये नेटवर्क मिळणार आहे.